Marathi

ग्लोइंग त्वचेसाठी प्या या 3 आयुर्वेदिक पावडरची खास चहा

Marathi

ग्लोइंग त्वचेसाठी खास चहा

आयुर्वेदातील काही पावडरचा वापर करून त्वचेला नैसर्गिक पद्धतीने ग्लो येण्यास मदत होऊ शकते. यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर, मोरिंगा पावडर आणि मंजिष्ठा पावडरची खास चहा तयार करा. 

Image credits: pinterest
Marathi

मंजिष्ठा पावडर

मंजिष्ठाच्या पावडरमुळे टॅनिंगची समस्या दूर होते. याचे सेवन केल्याने शरिरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय त्वचा हेल्दी राहण्यास फायदेशीर ठरते.

Image credits: Social media
Marathi

मोरिंगा पावडर

मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याची पावडर, त्याच्या पानांपासून तयार केली जाते. या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम आणि लोह असते.

Image credits: Social media
Marathi

गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर

गुलाबाच्या पाकळ्यांच्या पावडरमुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात. याशिवाय अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्म असल्याने त्वचा मुरम दूर करण्यासही मदत करतील.

Image credits: Social media
Marathi

अशी तयार करा खास चहा

ग्लोइंग त्वचेसाठी एक चमचा मंजिष्ठा पावडर, मोरिंगा पावडर आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर गरम पाण्यात 3 मिनिटे घालून ठेवा. यानंतर गरम पाणी गाळून प्या. यामुळे त्वचेला चमक येईल. 

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

3°C मध्ये सिंटेक्स टाकीतील पाणी गिझरसारखे गरम असेल, जाणून घ्या Hacks

पार्टीत तुम्ही वेगळेच दिसाल, साडीसोबत असा घाला Bralette Blouse

Shefali Jariwala प्रमाणे Deep Neck Blouse घालून मिळवा नवा फॅशन लुक!

स्वत:च्या रिस्कवर परिधान करा, Nia sharma सारख्या 8 साड्या & ब्लाउज