पीरियड्स येणे नैसर्गिक बाब आहे. यामुळे पीरियड्स येण्याआधी किंवा आल्यानंतर महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे पाय थरथर करणे.
Image credits: Freepik
Marathi
पीरियड्सआधी पाय का थरथरतात?
महिलांमध्ये पीरियड्स येण्याआधी काही बदल होतात. अशातच पाय का थरथर करतात याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: Freepik
Marathi
हार्मोनल बदल
पीरियड्सआधी महिलांच्या शरिरात हार्मोनल बदल होतात. यामुळे एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हार्मोनमध्ये बदलाव होऊ शकतो. अशातच स्नायू खेचले जाण्यासह पाय थरथरण्याची समस्या उद्भवू शकते.
Image credits: Freepik
Marathi
ब्लड सर्कुलेशनमध्ये समस्या
पीरियड्सवेळी काही महिलांना ब्लड सर्कुलेशनसंबंधिक समस्या उद्भवते.यामागील कारण म्हणजे हार्मोनल बदल. यावेळी पाय व अन्य अवयवांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने पाय थरथरतात.
Image credits: Getty
Marathi
मिनरल्सची कमतरता
शरिरात मिनरल्सची कमतरता निर्माण स्नायूंचे कार्य नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. यामुळे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमयुक्त फूड्सचे सेवन करावे.
Image credits: social media
Marathi
तणाव
अत्याधिक तणावामुळेही पीरियड्स येण्याआधी पाय थरथरतात.
Image credits: facebook
Marathi
व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता
शरिरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असल्यासही पीरियड्सवेळी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.