Plants for Prosperity : येत्या काही दिवसात नवं वर्ष सुरू होणार आहे. अशातच नव्या वर्षात आयुष्यात आणि घराच्या सुख-समृद्धीसाठी काही रोप लावणे फायदेशीर ठरू शकते. याबद्दलच्या वास्तू टिप्स जाणून घेऊया…
थंडीमध्ये गोड पदार्थ बनवायचा असेल तर सातूचे लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. साखर न वापरता, खजूर, ड्रायफ्रूट्स आणि सातूच्या पिठापासून हे लाडू बनवता येतात. हे लाडू मुलांसाठी पौष्टिक असून ते एक महिनाभर स्टोअर करून ठेवता येतात.
खुसखुशीत इडली घरच्या घरी बनवता येईल. उडीद डाळ आणि इडली रवा भिजवून वाटून घ्या. पीठ फुगवून इडली स्टँडमध्ये वाफवून घ्या.
पितळाची भांडी लवकर काळी पडतात. शाम्पू, लिंबू, टोमॅटो, व्हिनेगर, बेकिंग सोडा, पिठाचा कोंडा आणि चिंच यासारख्या साध्या घरगुती वस्तू वापरून ती पुन्हा चमकवता येतात.
वास्तुनुसार, घरात 7 धावत्या घोड्यांचे फोटो लावणे सकारात्मक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा आणि समृद्धी येते. अशातच धावत्या घोड्यांचे फोटो घरात कोणत्या दिशेला आणि कोणत्या प्रकारचे लावावेत याबद्दल जाणून घेऊया.
Katrina Kaif Outfits : बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ सुंदर दिसण्यासह तिच्या प्रत्येक लूकसह आउटफिट्सची चर्चा केली जाते. पार्टी वेअर ते कॅज्युअल वेअरसाठीचे कतरिनाचे काही आउटफिट्स पाहूया…
चालण्याने वजन कमी करण्यासाठी दररोज ३० ते ६० मिनिटे वेगाने चालणे आवश्यक आहे. कॅलरी बर्निंगसाठी वेगवान चालणे फायदेशीर असून, चालण्यासोबत संतुलित आहार आणि हायड्रेशन महत्त्वाचे आहे. विशिष्ट योजनांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नवीन वर्षात केस गळती थांबवण्यासाठी आहार सुधारणे, केसांची योग्य दिनचर्या पाळणे, ताणतणाव कमी करणे आणि घरगुती उपाय करणे आवश्यक आहे. जास्त केस गळती होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आवडता शीर खुर्मा रेसिपी घरी बनवा. ड्रायफ्रुट्स भिजवून चिरून घ्या, तूपात तळून घ्या आणि दुधात उकळलेल्या शेवयांसोबत मिसळा. केशर आणि वेलची पावडरने चव वाढवा.
लग्नानंतरही स्त्रिया काही गोष्टींबद्दल बोलण्यास कचरतात. त्या त्यांच्या भूतकाळातील नातेसंबंध, आर्थिक सुरक्षा, माहेरच्या घराशी संबंधित गोष्टी, आरोग्याच्या समस्या आणि भावना शेअर करत नाहीत.
lifestyle