Marathi

पार्टनर होईल लट्टू, ट्राय करा Katrina Kaif सारखे 7 सेक्सी आउटफिट्स

Marathi

पफ स्लिव्ह्ज बॉडीकॉन ड्रेस

ऑफिस लूकसाठी उंच तरुणींसाठी पफ स्लिव्ह्ज बॉडीकॉन ड्रेस परफेक्ट आहेत.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल प्रिंट ड्रेस

फ्लोरल प्रिंट ड्रेस कोणत्याही फंक्शन किंवा एखाद्या ठिकाणी जाताना परिधान करू शकता.

Image credits: instagram
Marathi

पिंक फ्लेअर ड्रेस

मैत्रिणींसोबत फिरायला जाताना कतरिनासारखा पिंक रंगातील फ्लेअर ड्रेस ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

सीक्विन पार्टी वेअर ड्रेस

कतरिना कैफसारखा सीक्विन ड्रेस कोणत्याही पार्टीवेळी ट्राय करू शकता. कतरिनाने परिधान केलेला ड्रेस पार्टीवेळी लाइट रंगातील ज्वेलरीसोबत घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

पोल्का डॉट हायनेक ड्रेस

कतरिना कैफने आउटफिट्स नेहमीच एकापेक्षा एक उत्तम असतात. अभिनेत्रीचा पोल्का डॉट हायनेक ड्रेस यंदाच्या न्यू इअर सेलिब्रेशनवेळी ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

नॉट ब्लू ड्रेस

नॉट ड्रेसमध्ये कतरिना कैफ डॉलसारखी दिसतेय. ब्लू आणि पांढऱ्या रंगातील कॉम्बिनेशन असणारा असा ड्रेस 2 हजार रुपायंपर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: instagram

वजन कमी करण्यासाठी नवीन वर्षात किती चालावं, जाणून घ्या

नवीन वर्षात केस गळतीपासून सुटका कशी मिळवावी, उपाय जाणून घ्या

तोंडात गोडवा ओघळणार, असा बनवा सलमान खानचा आवडता Shir Khurma

नात्यात विश्वास कायम राहील!, 8 गुपिते तुमच्या पतीपासून कधीही लपवू नका