Marathi

नवं वर्ष 2025 मध्ये लावा ही 8 रोप, वर्षभर घरात येईल सुख-समृद्धी

Marathi

पाम ट्री

पाम ट्री घरात सकारात्मकता आणते. यामुळे परिवारातील सदस्यांमध्ये शांती आणि सामंज्यसाची भावनाही निर्माण करते.

Image credits: Pinterest
Marathi

पर्पल ऑर्किड

पर्पल ऑर्किड घरात धन आणि समृद्धी आणते. याचे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. यामुळे घरात सकारात्मक उर्जाही येतात.

Image credits: Pinterest
Marathi

व्हाइट ऑर्किड

व्हाइट ऑर्किडचे रोप मधुरता आणि घरात शांतता ठेवण्यास मदत करते. हे रोप घरातील बेडरुम येथे ठेवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

जेड प्लांट

जेड प्लांट नोकरी आणि व्यापारामध्ये यश मिळवण्यास मदत करते. घरात किंवा ऑफिसच्या ठिकाणी हे रोप ठेवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

हर्बल प्लांट्स

हे रोप आरोग्य हेल्दी आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. हर्बल प्लांट्स जसे की, आलं, हळद याची रोप घरातील उत्तर-पूर्व दिशेला लावा.

Image credits: Pinterest
Marathi

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट घरात नकारात्मक उर्जा दूर करते आणि प्रसिद्धी आणण्यास मदत करते. हे रोप दक्षिण किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवा.

Image credits: Pinterest
Marathi

बर्ड ऑफ पॅराडाइज

बर्ड ऑफ पॅराडाइजचे रोप आयुष्यात उन्नती आणण्यास मदत करते. हे रोप घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता. याशिवाय रोपामधून सकारात्मक उर्जा बाहेर येते.

Image credits: Pinterest

सातूच्या पिठाचे घरच्या घरी पटकन बनवा लाडू, मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी

घरच्या घरी खुसखुशीत इडली कशी बनवावी, पद्धत जाणून घ्या

पितळाची भांडी चमकवण्याचे सोपे घरगुती उपाय

पार्टनर होईल लट्टू, ट्राय करा Katrina Kaif सारखे 7 सेक्सी आउटफिट्स