युनिवर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासानुसार, एक सिगारेट पुरुषांचे आयुष्य १७ मिनिटांनी आणि महिलांचे २२ मिनिटांनी कमी करते. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणारे १०-११ वर्षे कमी जगतात.
रात्री दूध प्यायल्याने गाढ झोप येण्यास मदत होते, पचन सुधारते आणि हाडे मजबूत होतात. दूधात ट्रिप्टोफॅन, मेलाटोनिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
5 signs of intelligent men : बुद्धिमान व्यक्तींचे समाजातील व्यक्तीमत्त्व नेहमीच चारचौघात उठून दिसते. अशातच पुरुषांमधील असे कोणते गुण आहेत ज्यामुळे तो बुद्धिमान असल्याचे संकेत दिसतात.
प्रथिनेयुक्त हरभरा लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठीही फायदेशीर आहे. मुलांसाठी हरभऱ्यापासून चाट, दाळ, पराठे आणि भाजी यासारख्या स्वादिष्ट पाककृती बनवू शकता.
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरच्या घरीच परफेक्ट फ्रेंच फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी. बटाटे सोलून, कापून, उकळून, तळून कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवा.
प्रत्येक फूड्सचे सेवन करण्याची एक योग्य पद्धत आणि वेळ असते. अशातच काही फूड्स सकाळी उपाशी पोटी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. याबद्दलच जाणून घेऊया...
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र उत्साह, आनंदाचे वातावरण असणार आहे. खरंतर, नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच घरच्याघरी पार्टी करणार असल्यास काही झटपट तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.
कुकरमध्ये भाज्या शिजवून मॅश करा. नंतर, तेल आणि लोणीमध्ये आलं-लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. मसाले, मॅश केलेल्या भाज्या घालून शिजवा. गरमागरम पाव, कोथिंबीर, लिंबू आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.
Happy New Year 2025 : वर्ष 2024 ला गुडबाय करत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी खास मेसेज, एसएमएस, संदेश, शुभेच्छापत्र मित्रपरिवाराला पाठवू शकता.
New Year's Eve 2024 : गुगलकडून नवं वर्षाच्या पूर्वासंध्येआधी आपल्या होमपेजवर खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलसाठी गडद रंगांचा वापर करण्यात आला असून त्याला फेस्टिव्हलचा लूकही दिला आहे.
lifestyle