समाजात एकमेकांसोबत उठण्याबसण्याची सवय ते बोलण्याची पद्धत व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते.
पण व्यक्तींच्या काही सवयींमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो. पुढील पाच सवयींवरुन कोण बुद्धिमान कोण नाही हे जाणून घेऊया...
बुद्धिमान व्यक्तींचे विचार नेहमीच चौकटीच्या बाहेरचे असतात. समाजात बदलाव आणण्यासाठी ते प्रयत्न करतात.
बुद्धिमान व्यक्तींमध्ये सेल्फ कंट्रोल करण्याची क्षमता असते.
बुद्धिमान व्यक्ती जिज्ञासू असतात. प्रत्येकवेळी काहीतरी नवे शिकण्याचे किंवा नव्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते.
बुद्धिमान व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.