दुधात ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन असते, जे नैसर्गिकरित्या झोपेसाठी मदत करतात. हे मन शांत करून झोपेची गुणवत्ता सुधारते.
गरम दूध प्यायल्याने स्नायू शिथिल होतात आणि ताण कमी होतो, ज्यामुळे झोपण्यापूर्वी शरीर आणि मन अधिक शांत होते.
दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
कोमट दूध घेतल्याने पचन सुधारण्यास मदत होते. तसेच, रात्री दूध घेतल्याने सकाळी सहजपणे शौचास जाते.
दुधातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्वे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
दूध प्रथिनांचा (प्रोटीन) उत्तम स्रोत आहे. झोपताना दूध घेतल्यास शरीराच्या स्नायूंच्या दुरुस्तीला मदत होते.
या 5 सवयींनी होते बुद्धिमान व्यक्तीची ओळख
मुल हरभरा खात नाहीत? बनवा या '५' स्वादिष्ट पाककृती
New Year: नवीन वर्षाला घरच्या घरी फ्रेंच फ्राईज बनवा, अशी आहे प्रोसेस
New year's eve साठी झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपी, वाढेल पार्टीचा उत्साह