ही सोपी रेसिपी वापरून घरच्या घरी स्वादिष्ट व्हेज पुलाव बनवा. बासमती तांदूळ, मिश्र भाज्या आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून हा पुलाव बनवला जातो.
Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या शुभ दिनी काही गोष्टी केल्याने दीर्घायुष्य लाभते. पण कोणत्या गोष्टी मकर संक्रांतीवेळी करू नये याबद्दल जाणून घेऊया…
8 Gold Earning gift to wife : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बायकोला सोन्याचे कानातले गिफ्ट करायचा विचार असेल तर पुढील काही डिझाइन पाहू शकता.
ब्लॅकहेड्सची समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही असते. स्क्रबर, दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, फेस वॉश, फेस मास्क आणि फेशियल यासारख्या सोप्या घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळू शकते.
उलट्या, पोटदुखी, चक्कर येणे, अतिसार, न्यूमोनिया, दातदुखी आणि जखमांसारख्या समस्यांवर घरगुती उपाय उपलब्ध आहेत. लवंग, ओवा, बडीशेप, दही-भात, हिंग, आले आणि हळद यांसारख्या साध्या पदार्थांचा वापर करून या समस्यांपासून आराम मिळवता येतो.
बंगळुरूमध्ये HMPV विषाणूची दोन प्रकरणे आढळली आहेत, विशेषतः 2 वर्षाखालील मुलांमध्ये. हा विषाणू फ्लूसारखी लक्षणे दाखवतो आणि खोकल्याद्वारे पसरतो. सध्या कोणतेही विशेष औषध उपलब्ध नाही, परंतु स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची आहे.
कुर्ती आणि ब्लाउजच्या डिझाइन्समध्ये टॅसल्सचा वापर करून त्यांना आकर्षक बनवण्याचे विविध मार्ग आहेत. लहान फ्लॉवर टॅसल, शॉर्ट सीम टेसल, मिरर आणि स्टार टॅसल अशा विविध डिझाइन्सचा वापर करून तुम्ही तुमच्या कुर्ती आणि ब्लाउजला एक वेगळा लूक देऊ शकता.
Weekly Salad Recipe for Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. यामध्ये एक्सरसाइज ते डाएटची फार मोठी भूमिका असते. अशातच वजन कमी करण्यासाठी आठवड्याभरासाठीच्या सॅलडच्या 7 वेगवेगळ्या रेसिपी पाहूया…
8 Backless Blouse for Party Function : पार्टी किंवा एखाद्या फंक्शनवेळी चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास फॅशनेबल असे बॅकलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता. याशिवाय मार्केटमध्ये सध्या रेडी टू वेअर बॅकलेस ब्लाऊजही खरेदी करता येतील.
Makar Sankranti 2025 Recipes : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रातींचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिळाचे लाडू तयार केले जातात. पण यंदाच्या मकर संक्रातींला तिळाच्या लाडूएवजी तिळाच्या अन्य रेसिपीही देखील तयार करू शकता.
lifestyle