लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी अशाप्रकारचा पर्लने डिझाइन केलेला डीप बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता. याशिवाय ब्लाऊजला फुल बलून हँडही शिवून घेऊ शकता.
सिंपल आणि सोबर असा बॅकडीप ब्लाऊज विथ दोरी पॅटर्न शिवू शकता. अशाप्रकारचा ब्लाऊज ट्रेडिशनल साडीवर छान सूट होईल.
पर्लने हँडवर्क करण्यात आलेला आणि हॉल्टर बॅकनेक असणारा ब्लाऊजही पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट आहे. यावर तुम्ही पसंतीचीही डिझाइन करुन घेऊ शकता.
सध्या इलास्टिक स्ट्रिप असणारा बॅलकेस ब्लाऊजचा ट्रेन्ड आहे. या ब्लाऊजमध्ये कंम्फर्टेबल वाटण्यासह त्याला वेगळा लूकही येईल.
शेल्सची डिझाइन असणारा बॅकलेस ब्लाऊज लॉन्ग घागऱ्यावर ट्राय करू शकता. या ब्लाऊजला लटकनही लावून घेऊ शकता.
बॅकलेस ब्लाऊजमधील आणखी एक डिझाइन म्हणजे डीप राउंड बॅकनेक असण्यासह फ्लोरल लटकन लावू शकता.
चारचौघांमध्ये अधिक बोल्ड आणि हटके दिसायचे असल्यास अशाप्रकारचा नेट पॅटर्न बेकलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
लग्नसोहळ्यात हेव्ही वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करायचे असल्यास कढाई वर्कची पॅटर्न निवडू शकता. अशाप्रकारचे ब्लाऊज 5 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीत शिवून मिळेल.
एखाद्या फंक्शनवेळी चारचौघात उठून दिसायचे असल्यास अशाप्रकारचा डीप वी नेक नेट ब्लाऊज ट्रा करू शकता. यावर पर्ल किंवा डायमंडच्या डिझाइनने आकर्षक लूकही देऊ शकता.