वजन कमी करण्यासाठी सॅलडचे 7 प्रकार, आठवडाभरात दिसेल फरक
Lifestyle Jan 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
चिकन सॅलड
वजन कमी करण्यासाठी बहुतांशजण सॅलडचे सेवन करतात. अशातच आठवड्यातील एखाद्या दिवशी चिकनचे अशाप्रकारचे सॅलड तयार करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
व्हेजिटेबल सॅलड
काकडी, गाजर, मका, पनीर आणि रेड कॅबेजचा वापर करुन व्हेजिटेबल सॅलड तयार करू शकता. यामध्ये तुमच्या पसंतीच्या सॅलडमधील भाज्याही मिक्स करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
चिकन आणि कोळंबी सॅलड
वजन कमी करण्यासाठी आठवड्याभरातील डाएटमध्ये बॉइल चिकन ब्रेस्ट आणि गार्लिक कोळंबीचे सॅलड तयार करू शकता. यासाठी घरच्याघरी तयार केलेले पेस्टो किंवा एखाद्या सॉसचा वापर करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
बॉइल एग विथ एवोकाडो सॅलड
चेरी टोमॅटो, उकडलेले अंड, एवोकाडो यांचा वापर करुन वजन कमी करण्यासाठीचे सॅलड तयार करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
टोफू विथ व्हेजिटेबल सॅलड
पनीर किंवा टोफू मसाल्यामध्ये टॉस करुन त्यामध्ये पसंतीचे व्हेजिटेबल मिक्स करुन सॅलड तयार करू शकता. अशाप्रकारच्या सॅलडमुळे शरिराला महत्वाची पोषण तत्त्वे नक्कीच मिळतील.
Image credits: Freepik
Marathi
व्हेजिटेबल सॅलड बाऊल
वेगवेगळ्या सॅलडमधील भाज्या, टोमॅटो, कांदा, उकडलेला पालक आणि काळ्या-पांढऱ्या तिळाचा वापर करुन अशाप्रकारचे व्हेजिटेबल सॅलड तयार करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
बेरीज विथ व्हेजिटेबल सॅलड
थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी किंवा अन्य प्रकारच्या बेरीज मार्केटमध्ये खूप येतात. अशातच अशाप्रकारचे बेरीज आणि व्हेजिटेबलचे मिश्रण असणारे सॅलड तयार करू शकता.