रसगुल्ला हा एक हलका, रसाळ आणि चविष्ट भारतीय गोड पदार्थ आहे जो घरी सहज बनवता येतो. या लेखात रसगुल्ला बनवण्याची सोपी कृती दिली आहे.
चांगली झोप हवी असल्यास, गरम पाण्याने आंघोळ करा, खोली थंड ठेवा, इयरप्लग वापरा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर टाळा. हे उपाय रात्रीची झोप गाढ आणि आरामदायी करतील.
ब्लॅक टी, म्हणजेच बिना दूध-साखरेची चहा, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स आणि इतर पोषक घटक हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, पचनसंस्था, वजन नियंत्रण आणि मानसिक ताजेतवानेपणा सुधारण्यास मदत करतात.
Zero Oil Dahi Wada Recipe : दही वड्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. पण तेलाशिवाय दही वडा कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
Makar Sankranti 2024 Bornahan : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. अशातच नवविवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांत अतिशय खास असते. तर लहान मुलांचे यावेळी बोरन्हाण केले जाते. पण बोरन्हाण का करतात माहितेय का?
कांद्यामध्ये असलेल्या सल्फर कंपाऊंड्समुळे पचनक्रियेनंतर रक्तप्रवाहात मिसळून श्वासाद्वारे बाहेर पडतात, ज्यामुळे तोंडाला वास येतो. तोंडातील बॅक्टेरियाही या वासात भर घालतात.
सकाळी उठल्यानंतर सकारात्मक विचार करा, कोमट पाणी प्या, व्यायाम करा, तोंड स्वच्छ करा, पोट रिकामे करा आणि पोषणमूल्ययुक्त नाश्ता करा. या दिनचर्येमुळे दिवसभर ताजेतवाने वाटते आणि आरोग्य सुधारते.
कडधान्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. हृदयरोग, मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी कडधान्ये फायदेशीर ठरतात. डाळी, सूप, सॅलड आणि स्मूदीमध्ये कडधान्यांचा समावेश करून आरोग्य सुधारा.
Bhogi 2025 : आज (13 जानेवारी) भोगीचा सण साजरा केला जात आहे. अशातच भोगीच्या दिवशी केसांवर आंघोळ करणे ते जेवणात तीळाचा वापर करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Bhogi 2025 : आज देशभरात भोगीचा सण साजरा केला जात आहे. या सणाला देशात वेगवेगळ्या नावाने ओखळले जाते. अशातच यंदाच्या भोगीनिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा.
lifestyle