भोगीला आंघोळीच्या पाण्यात तीळ का घालतात? वाचा खास कारण
Lifestyle Jan 13 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
यंदा भोगी आणि मकर संक्रांत कधी?
आज (13 जानेवारी) देशभरात भोगीचा सण साजरा केला जात आहे. यानंतर 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे.
Image credits: adobe stock
Marathi
भोगीला केस का धुतात?
भोगीच्या दिवशी केस धुण्यामागील कारण म्हणजे शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता मिळते असे सांगितले जाते.
Image credits: Getty
Marathi
आंघोळीच्या पाण्यात तीळ का घालतात?
भोगी दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकावे. पांढऱ्या तीळांनी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, असा समज आहे.
Image credits: freepik
Marathi
पितृदोष होईल दूर
जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे.
Image credits: adobe stock
Marathi
भोगीला इंद्र देवाची आठवण का काढतात?
भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे.
Image credits: adobe stock
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.