कॉफी पिणे बहुतांशजणांना आवडते. पण काही पदार्थ कॉफी प्यायल्यानंतर अजिबात खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्यासंबंधित काही गंभीर समस्या उद्भवू शकतात.
चाणक्य नीतीनुसार, मुलांना प्रेम, शिस्त आणि शिक्षणाचा योग्य मेलावा द्यावा. लहान वयात प्रेम, तारुण्यीमध्ये शिस्त आणि त्यानंतर मैत्रीचा दृष्टिकोन ठेवावा. त्यांना ज्ञान, नैतिकता, स्वावलंबन आणि आध्यात्मिक शिक्षणाचे धडे द्यावेत.
सकाळचा नाश्ता करणे टाळू नये असे सांगितले जाते. अशातच कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये कोणते फूड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मॉर्निंग वॉकचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. हृदयरोग, रक्तदाब, वजन कमी करणे, तणाव कमी करणे, ऊर्जा वाढवणे, पचन सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि चांगली झोप यासारख्या अनेक फायद्यांसाठी मॉर्निंग वॉक फायदेशीर आहे.
हिवाळ्यात गाजर खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. या लेखातून गाजर हलव्याची एक सोपी रेसिपी दिली आहे जी तुम्ही घरी सहज बनवू शकता.
भेळ हा झटपट तयार होणारा आणि सर्वांचा आवडता स्नॅक आहे. बाहेरच्या भेळेला तोड नाही, पण तीच चव तुम्ही घरच्या घरीही मिळवू शकता. खाली दिलेल्या पद्धतीने स्वादिष्ट भेळ सहज तयार करता येईल.
हिवाळ्यात गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचन सुधारते, गॅस आणि ऍसिडिटी कमी होते. हे मिश्रण शरीर डिटॉक्स करण्यास आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.
कॉफी प्रेमींसाठी, घरच्या घरी कॅफे-स्टाइल कॉफी बनवण्याची एक सोपी रेसिपी. या रेसिपीमध्ये, कॉफी आणि दुधाचे परफेक्ट मिश्रण करून एक स्वादिष्ट आणि आनंददायक कॉफी तयार केली जाते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या १३ कोटींच्या अलिबागमधील हॉलिडे होमच्या इंटीरियर डिझाईनची झलक. घराबाहेरील बसण्याची जागा, खुल्या छताचे ड्रॉइंग रूम, बाल्कनी, बेडरूम, बाथरूम आणि जिन्याजवळील रोपांची मांडणी यांचे वर्णन.
प्राचीन काळापासूनच योगाभ्यास करणे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिरात उर्जा टिकून राहते. अशातच स्वत:ला मानसिक आणि शारिरीक रुपात फिट ठेवण्यासाठी यंदाच्या वर्षात काही सोपे योगासने करू शकता.
lifestyle