Republic Day 2025 Saree Designs : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तिरंग्याला वंदन करण्यासह तिरंग्याच्या रंगातील वस्र परिधान केले जातात.यंदाच्या प्रजासत्ताक दिनावेळी मराठमोळ्या अभिनेत्रींसारख्या साड्या नेसा.
आर्य चाणक्य, महान विचारवंत होते. त्यांचे ७ जीवन मार्गदर्शक नियम यशस्वी होण्यासाठी मदत करतात, जसे की शत्रूला कमजोर करणे, शिक्षणाचे महत्त्व, सत्याचे पालन, वेळेचा सदुपयोग, स्वावलंबन, दृढनिश्चय आणि धनाचा योग्य वापर.
Silver Jewellery Design : सध्या सिल्व्हर किंवा एथनिक ज्वेलरीचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारची ज्वेलरी जीन्स किंवा एथनिक आउटफिट्सवर परफेक्ट आहे. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारख्या काही सिल्व्हर ज्वेलरी 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Kareena Kapoor Black Outfits : अभिनेत्री करीना कपूरच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. करीनाचे आउटफिट्स ते मेकअपकडे चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधले जाते. अशातच अभिनेत्रीचे काही ब्लॅक आउटफिट्समधील लूक तुम्ही पार्टी किंवा नाइट डेटसाठी परफेक्ट आहेत.
Shimmer Saree Design : कॉकलेट पार्टी किंवा संगीत सेरेमनीवेळी साडीमध्ये हटके दिसायचे असल्यास शिमर साडी बेस्ट पर्याय आहे. मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने शिमर साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न पहायला मिळतील. पाहूयात शिमर साड्यांचे काही डिझाइन…
गाजर आणि मुळा धुवून सोलून घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. मोहरी आणि मेथीचे दाणे तळून घ्या. गाजर-मुळ्यामध्ये मसाले, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि पाणी मिसळा. २-३ दिवस सूर्यप्रकाशात ठेवा.
ग्रीन टी पिल्यामुळे शरीराला अनेक फायदे होत असतात. त्यामुळे वजन कमी होत असल्याचा अनेक निष्कर्ष समोर आले आहेत. ग्रीन टी हा शरीरासाठी हितकारक असतो.
सुखी कुटुंबातील वातावरण कस असावं याबद्दल चाणक्य नितीमध्ये मार्गदर्शन करण्यात आल आहे. घरात शांती आणि समाधान असावं, योग्य संवाद आणि आदर करावा असं यामध्ये म्हटलं आहे.
स्वातंत्र्यदिनी ट्रेंडी तिरंग्याचे झुमके घरी सहज बनवा. कमी खर्चात स्टायलिश दिसण्यासाठी चांदबली, थ्रेड वर्क, शंख, पोम्पॉम आणि वूलन हुप डिझाईन्स पहा.
चाणक्य नीतीनुसार, पत्नीच्या काही सवयी कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतात. खोटे बोलणे, उशिरा उठणे, वाद घालणे, उधळपट्टी आणि घराबाहेर जास्त वेळ घालवणे या सवयींमुळे कुटुंबात दुःख आणि कलह निर्माण होऊ शकतो.
lifestyle