येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त अमृता खानविलकरसारखी नारंगी रंगातील फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी नेसू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अभिनेत्री प्रिया बापटसारखी कॉटनमधील ब्लॉक प्रिंट साडी नेसू शकता.
प्रजासत्ताक दिनासाठी उर्मिला कोठारेसारखी मल्टीकर कॉटन साडी बेस्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
फ्लोरल प्रिंट नेट साडीमध्ये प्रार्थना बेहरे सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचा लूक यंदाच्या प्रजासत्ताक दिनावेळी रिक्रिएट करू शकता.
माधुरी दीक्षितसारखी फ्लोरल प्रिंट पांढऱ्या रंगातील साडी 26 जानेवारीला नेसू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील.
मल्टीकलर कॉटन साडी विथ बुट्टी डिझाइन असणारी साडी प्रजासत्ताक दिनानिमित्त बेस्ट आहे. अशाप्रकारची साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
रॉयल ब्लू सिल्क साडीमध्ये प्राजक्ता माळी छान दिसतेय. तिरंग्याच्या रंगातील निळ्या रंगातील अशाप्रकारची साडी प्रजासत्ताक दिनानिमित्त नेसू शकता.
Chanakya Niti: कोणते आहेत चाणक्याचे 7 जीवन मार्गदर्शक नियम? जाणून घ्या
B-Town अभिनेत्रींसारखी 2K रुपयांत खरेदी करा Silver Jewellery
ब्लॅक आउटफिट्समध्ये Kareena Kapoor चा हॉट अंदाज, रिक्रिएट करा लूक
पार्टीसाठी परफेक्ट 8 Shimmer Sarees, चारचौघात दिसाल सेक्सी