Marathi

ब्लॅक आउटफिट्समध्ये Kareena Kapoor चा हॉट अंदाज, रिक्रिएट करा लूक

Marathi

ब्लॅक लॉन्ग मॅक्सी ड्रेस

एखाद्या इवेंटला जाण्यासाठी करीना कपूसारखा ब्लॅक लॉन्ग मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. या ड्रेसमध्ये करीना अतिशय सुंदर दिसतेय. 

Image credits: Social media
Marathi

हार्ट शेप लॉन्ग गाउन

डेट नाइटसाठी करीनाचा हार्ट शेप लॉन्ग गाउन बेस्ट आहे. अशाप्रकारचा गाउन 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Social media
Marathi

प्लेन ब्लॅक जंपसूट

डिनर डेटसाठी सिंपल आणि सोबर लूकसाठी करीना कपूरचा लूक रिक्रिएट करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

ऑफ शोल्डर ब्लॅक आउटफिट्स

सॅटिन ऑफ शोल्डर ब्लॅक आउफिट्स नाइट पार्टीसाठी बेस्ट आहे. करिनाने या आउटफिट्सवर कॉन्ट्राट रंगातील डायमंड चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Social media
Marathi

ब्लॅक कॉर्सेट टॉप विथ सिक्वीन मरमेड स्कर्ट

गर्ल नाइट कॉकटेल पार्टीसाठी करीना कपूरचा लूक रिक्रिएट करू शकता. अभिनेत्रीने ब्लॅक कोर्सेट टॉप विथ सिक्वीन मरमेड स्कर्टने लूक पूर्ण केलाय. यामध्ये करीना सेक्सी दिसतेय. 

Image credits: Social media

पार्टीसाठी परफेक्ट 8 Shimmer Sarees, चारचौघात दिसाल सेक्सी

तेलाशिवाय सुपर टेस्टी गाजर-मुळ्याच्या पाण्याचे लोणचे कसे बनवायचे?

ग्रीन टी पिल्यामुळे वजन होते कमी, अभ्यास काय सांगतो?

Chanakya Niti: सुखी कुटुंबातील घरामधील वातावरण कसं असावं?