पार्टीसाठी अशाप्रकारची गोल्डन शिमर साडी नेसू शकता. खरंतर, संगीत नाईटसाठी ही साडी बेस्ट आहे. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
ब्लू नेट शिमर साडी
पार्टीफंक्शनला नेटमधील शिमर साडी ट्राय करू शकता. अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Pinterest
Marathi
बेज कलर शिमर साडी
मैत्रीणीच्या मेंदी सेरेमनीला बेज कलरमधील शिमर साडी बेस्ट पर्याय ठरेल. या साडीवर मिनिमल मेकअप आणि चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण करा.
Image credits: Pinterest
Marathi
डुअल शेड शिमर साडी
चारचौघांत उठून दिसण्यासाठी खासकरुन संगीत सेरेमनीवेळी लाल आणि पीच रंगातील शिमर साडी नेसू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
पर्पल विथ सिल्व्हर वर्क शिमर साडी
पेस्टल रंगातील साडी नेसणे पसंत असल्यास पर्पल विथ सिल्व्हर वर्क करण्यात आलेली साडी नेसल्यानंतर सुंदर दिसेल. यावरही डायमंडची ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: Pinterest
Marathi
पीच कलर शिमर साडी विथ ट्यूब ब्लाऊज
अनन्या कपूर पीच रंगातील शिमर साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने ट्यूब ब्लाऊज ट्राय केले आहे. लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी अनन्याचा लूक रिक्रिएट करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
गोल्डन-सिल्व्हर शिमर साडी
कॉकटेल पार्टीत साडी नेसून मिरवायचे असल्यास अशाप्रकारची गोल्डन-सिल्व्हर शिमर साडी नेसू शकता. यावर मिनिमल ज्वेलरी घालून लूक पूर्ण करा.