हार्ट शेपमध्ये असणारी सिल्व्हर ज्वेलरी शॉर्ट कुर्ती किंवा एथनिक आउटफिट्सवर परफेक्ट मॅच होईल.
आदिती राव हैदरीसारखी सिल्व्हरमधील झुमके आणि चोकर ज्वेलरी मार्केटमध्ये 2 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
साडीवर परफेक्ट असे हेव्ही झुमके विथ पर्ल चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता. अशाप्रकारच्या ज्वेलरीमध्ये वेगवेगळ्या डिझाइन ऑनलाइन पहायला मिळतील.
ट्रिलप लेइर सिल्व्हर झुमके जीन्स आणि शॉर्ट कुर्तीवर छान दिसतील. एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी असे इअररिंग्स 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील.
सिंपल आणि सोबर लूकसाठी एथनिक आउटफिट्सवर अनुष्का शर्मासारखे राउंड शेप हेव्ही झुमके ट्राय करू शकता.
ब्लॅक आउटफिट्समध्ये Kareena Kapoor चा हॉट अंदाज, रिक्रिएट करा लूक
पार्टीसाठी परफेक्ट 8 Shimmer Sarees, चारचौघात दिसाल सेक्सी
तेलाशिवाय सुपर टेस्टी गाजर-मुळ्याच्या पाण्याचे लोणचे कसे बनवायचे?
ग्रीन टी पिल्यामुळे वजन होते कमी, अभ्यास काय सांगतो?