Home Decor Under 1K : घराची सजावट करणे प्रत्येकालाच आवडते. अशातच एक हजार रुपयांमध्ये होम डेकॉरसाठी कोणत्या वस्तू खरेदी करू शकता हे पाहूया.
तंदुरुस्त राहण्यासाठी दुपारच्या जेवणात प्रथिने, तृणधान्ये, भाज्या, कडधान्ये, फळे आणि ताक यांचा समावेश करा. तळलेले पदार्थ, चटके, लोणचे, मीठ, साखर आणि कोल्ड्रिंक्स टाळा.
5 Backless Blouse for Women : लग्नसोहळा किंवा एखाद्या फंक्शनमध्ये चारचौघात हटके दिसण्यासाठी डोक्यापासून ते पायापर्यंत महिला सजतात. अशातच फंक्शनसाठी नेसल्या जाणाऱ्या काही साड्यांवर बॅकलेस ब्लाऊज प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असालयाच हवे.
घनदाट, लांबसडक आणि मजबूत केस मिळवण्यासाठी संतुलित आहार, नियमित तेल मालिश, योग्य केस धुण्याचे तंत्र आणि ताणतणाव व्यवस्थापन यासारख्या सवयी महत्त्वाच्या आहेत. रासायनिक ट्रीटमेंट, जंक फूड आणि ओल्या केसांवर कंगवा करणे टाळा.
हिंदू धर्मात रथ सप्तमीचे पर्व सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची विधीवत पूर्वपत पूजा केली जाते. अशातच या दिवशी सूर्यदेवाला रथ सप्तमीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
7 Georgette Saree Design : येत्या 7 फेब्रुवारीपासून व्हेलेंटाइन वीक सुरू होणार आहे. तर 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी बायकोला साडी गिफ्ट करू शकता. याचेच काही लेटेस्ट डिझाइन्स पाहूया.
चांगले दिसण्यासाठी महागडे उत्पादने आवश्यक नाहीत. संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम, त्वचेची योग्य काळजी आणि ताण नियंत्रण या सोप्या सवयींसह निसर्गतः आकर्षक दिसणे शक्य आहे.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये अशाकाही सूत्रांबद्दल ज्यामध्ये आयुष्यातील समस्यांचे उपाय दडले आहेत. आचार्य चाणाक्य यांनी म्हटले आहे की, अशी काही कामे असतात जी व्यक्तीने एकट्यातच करावीत.
सकाळचा नाश्ता हा दिवसभरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत असतो. योग्य आणि संतुलित नाश्ता केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती टिकते आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
घरच्या घरी बनवा व्हायरल चाय मसाला, कोरडे आले, वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ आणि बडीशेप यासारख्या मसाल्यांचा वापर करून. हा मसाला चहाला एक अद्वितीय चव आणि सुगंध देतो.
lifestyle