Marathi

प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवेत हे 5 Backless Blouse

Marathi

दोरी डिझाइन बॅलकेस ब्लाऊज

पार्टी फंक्शनसाठी दोरी डिझाइन असणारे बॅकलेस ब्लाऊज घालू शकता.  सॅटिन कापडामध्ये अशाप्रकारचे ब्लाऊज टेलरकडून शिवून घेऊ शकता. 

Image credits: Instagram
Marathi

ओपन बॅक बॅकलेस ब्लाऊज

पार्टीत हटके आणि चारचौघात चर्चा होईल असे ओपन बॅक बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता. हे ब्लाऊज घातल्यानंतर प्रत्येकाच्या नजरा तुमच्याकडेच वळल्या जातील. 

Image credits: Instagram
Marathi

डीप वी बॅकलेस ब्लाऊज

लग्नसोहळ्यात फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी अशाप्रकारची डी वी बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता. या ब्लाऊजला खाली आणि वरच्या बाजूला पातळ नॉट्सही शिवून घेऊ शकता. 

Image credits: Instagram
Marathi

पर्ल डिझाइन बॅकलेस ब्लाऊज

पार्टीत रॉयल लूकसाठी पर्ल डिझाइन बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता. या ब्लाऊजसाठी वेगवेगळ्या आकारातील मोत्यांचा वापर करण्यात आला आहे. 

Image credits: Pinterest
Marathi

क्रिस क्रॉस बॅकनेक ब्लाऊज

बनारसी साडीच्या कापडापासून प्लेन लाल किंवा कोणत्याही रंगातील साडीवर अशाप्रकारचे क्रिस क्रॉस बॅकनेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. 

Image credits: Instagram

बायकोला व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करा या 7 Georgette Saree, होईल खूश

Chanakya Niti : नेहमी एकट्यात करावीत ही 4 कामे

दूध आणि साखरेसोबत घाला Viral Chai Masala, 2 नाही 4 वेळा प्याल चहा

D-day साठी लहंगा होईल डेलिकेट, मेचिंगमध्ये निवडा 9 Maggam Work Blouse