येत्या 14 फेब्रुवारीला साजरा केल्या जाणाऱ्या व्हेलेंटाइन डे वेळी बायकोला अशाप्रकारची फ्लोरल वर्क करण्यात आलेली जॉर्जेट साडी खरेदी करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी चिकनकारी जॉर्जेट साडी बेस्ट पर्याय आहे. अशी साडी मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
प्लेन ब्लॅक साडीतही बायको हॉट दिसावी म्हणून ही साडी खरेदी करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरीही बायकोला गिफ्ट करा.
सध्या लहरिया जॉर्जेट साडीचा ट्रेन्ड आहे. बायकोला 1 हजार रुपयांपर्यंत अशी लहरिया साडी व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करू शकता.
व्हेलेंनटाइनवेळी खास डिनरचा प्लॅन केला असेल तर बायकोला आकाशी रंगातील सिक्वीन वर्क करण्यात आलेली जॉर्जेट साडी गिफ्ट करू शकता.
व्हेलेंटाइनवेळी बायकोला अशाप्रकारची ड्युअल शेड्समधील जॉर्जेट साडी गिफ्ट करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
Chanakya Niti : नेहमी एकट्यात करावीत ही 4 कामे
दूध आणि साखरेसोबत घाला Viral Chai Masala, 2 नाही 4 वेळा प्याल चहा
D-day साठी लहंगा होईल डेलिकेट, मेचिंगमध्ये निवडा 9 Maggam Work Blouse
बघून नजर थकणार नाही, नववधू परिधान करेल Shruti Haasan सारखी साडी