मिरर वर्क ब्लाउज पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत. प्रत्येक साडीसोबत सुंदर दिसतात. बजेटमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी रेडिमेड गोल्डन ब्लाउज हा उत्तम पर्याय आहे. विविध प्रकारांमध्ये फुल नेक, कॉपर मिरर वर्क, स्लीव्हलेस, ट्यूब आणि मल्टीकलर डिझाईन्स उपलब्ध आहेत.
चाणक्यांनी त्यांच्या धोरणात श्रीमंत होण्यासाठी अनेक टिप्स दिल्यात. या टिप्स वापरून तुम्ही लहान वयातच श्रीमंत होऊ शकता. अनुभवी लोकांचा सल्ला घेणे, दान करणे, वेळेची कदर करणे, गोड बोलणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
उन्हाळ्यात थंड पदार्थ शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास, डिहायड्रेशन टाळण्यास, ऊर्जा टिकवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. थंड पाणी, ताक, लिंबू सरबत, नारळपाणी, लस्सी, फळांचे रस आणि गोड सरबत यांसारखे पेय शरीराला गारवा देतात.
व्हॅलेंटाईन वीक 2025 जवळ येत आहे! ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यानच्या या खास आठवड्यात प्रेमाचे विविध रंग साजरे केले जातात. रोझ डेपासून व्हॅलेंटाईन डेपर्यंत, प्रत्येक दिवसाला एक खास अर्थ आहे.
घरातील शांतता टिकवण्यासाठी संवाद, सकारात्मकता, आणि जबाबदारी महत्त्वाची आहे. ध्यान, योग, आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संयमित वापरही फायदेशीर ठरतो. वाद टाळून, सकारात्मक विचारसरणी ठेवून शांततापूर्ण वातावरण निर्माण करता येते.
3 Home made fruit face pack : तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी काहींना कळत नाही. यासाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण घरच्याघरी काही होममेड फ्रुट फेसपॅकच्या मदतीनेही त्वचा चमकदार आणि मऊसर होऊ शकते.
Soap Buying Tips : मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड आणि सुंगधाचे साबण विक्रीसाठी उपलब्ध असतात. बहुतांशवेळा काहीजण ब्रँड पाहून साबण खरेदी करतात. पण साबण खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावा हे माहितेय का?
Floral Design Sarees for Rose Day 2025 : येत्या 7 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी रोझ डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी बायकोला गिफ्ट देण्यासाठी काही फ्लोरल डिझाइन साड्यांची खरेदी करू शकता.
मैद्याचा पिझ्झा आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. गव्हाचे पीठ, ओट्स, बाजरी किंवा ज्वारी वापरून हेल्दी पिझ्झा बेस तयार करा. चला जाणून घेऊया रेसिपी!
Wheat Flour Pakoda Recipe : संध्याकाळच्या नाश्तासाठी झटपट तयार होणारी एखादी रेसिपी ट्राय करायची असल्यास गव्हाच्या पीठाचे पकोडे तयार करू शकता. यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर पाहूया...
lifestyle