Salwar Suit for Casual Look : ऑफिस किंवा कॉलेजला जाताना एथनिक विथ कॅज्युअल लूक करायचा असल्यास काही ट्रेन्डी सलवार सूट डिझाइन पाहूया.
उत्तर प्रदेशात कन्नोज ठिकाण अत्तरसह गुलाब पाण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील गुलाब पाणी सर्वाधिक शुद्ध मानले जाते. पण सध्याच्या बदलेल्या काळात बनावट गुलाब पाण्याची विक्री केली जाते. अशातच शुद्ध आणि बनावट गुलाब पाणी कसे ओखळायचे हे जाणून घेऊया.
दूधात भेसळ होणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. पाणी, डिटर्जंट, स्टार्च, युरिया, सिंथेटिक दूध, फॉर्मेलिन, रंग आणि गोड पदार्थ यांसारख्या भेसळींची ओळख घरच्या घरीच ६ सोप्या चाचण्यांद्वारे करता येते.
क्षारयुक्त पाण्यातील उच्च क्षारीयता केसांच्या कवचाला कमकुवत करून केस गळती वाढवू शकते. हे पाणी स्काल्प कोरडे करून नैसर्गिक तेलांचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे केस तुटण्याचा धोका वाढतो.
Curdle milk sandwich : फाटलेले दूध फेकून देण्याएवजी त्यापासून काही रेसिपी तयार करू शकता. यापैकीच एक म्हणजे सँडविच. जाणून घेऊया फाटलेल्या दूधापासून सँडविच कसे तयार करतात याची रेसिपी...
चाणक्य नीतीनुसार मुलांचे संगोपन कसे करावे याचे मार्गदर्शन. शिक्षण, शिस्त, नैतिकता, पालकांचे आदर्श वर्तन आणि सामाजिक संवाद यावर भर देऊन मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधायचा ते सांगितले आहे.
Kajol 8 Designer Sarees : अभिनेत्री काजोलच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. खासकरुन एथनिक लूकमध्ये काजोल अतिशय सुंदर दिसते. अशातच अभिनेत्रीच्या काही डिझाइनर साड्यांचे डिझाइन पाहूया.
बहुतांश महिलांना लांब आणि सुंदर नखं आवडतात. यामुळे हाताचे सौंदर्य अधिक खुलले जाते. यासाठी मेनिक्योर केले जाते. पण पार्लरशिवाय घरच्याघरी काही सोप्या उपायांनी मजबूत आणि लांब नखं वाढवू शकता.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पाचपैकी तिसरा व्यक्ती तणावाखाली जगत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. अशातच तणावाखाली असताना अधिक वाईट विचार येतात. याच विचारांपासून दूर करण्यासाठी दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
नताशा स्टेनकोविक: हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टेनकोविकने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. एका चाहत्याने त्यांना मोठा प्रश्न विचारला आहे.
lifestyle