सिंपल आणि सोबर लूकसाठी अभिनेत्री काजोलसारखी ऑफ व्हाइट रंगातील टिश्यू साडी नेसू शकता. यावर मिनिमल कॉपर ज्वेलरीने लूक पूर्ण करा.
सध्या फ्लोरल डिझाइन साडीचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारची साडी घरातील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता. यावर गोल्डन चोकर ज्वेलरी छान दिसेल.
बनारसी सिल्क साडी नेसणे महिलांना फार आवडते. काजोलसारखी गुलाबी रंगातील बनारसी सिल्क साडी लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहे.
गुलाबी रंगातील लहरिया सिल्क साडीत काजोल फार सुंदर दिसतेय. एखाद्या फंक्शनवेळी लहरिया सिल्क साडी नेसू शकता.
सिक्वीन वर्क करण्यात आलेली साडी रिसेप्शन पार्टीसाठी परफेक्ट आहे. सावळ्या रंगातील महिलांवर मरुन रंगातील अशी साडी छान दिसेल.
हटके आणि एलिगेंट लूकसाठी काजोलसारखी डबल शेडेड साडी नेसू शकता. यावर मल्टीकलर स्लिव्ह्ज ब्लाऊज छान दिसेल.
मजबूत आणि लांब नखांसाठी 7 DIY हॅक्स, नक्की ट्राय करा
डोक्यात वाईट विचार येतात? दैनंदिन जीवनात बदला या 7 सवयी
Chocolate Day 2025 : पार्टनरसाठी तयार करा चॉकलेट्सच्या या 5 रेसिपी
दबंग मुलगी देखील दिसेल शालीनतेची मूर्ती!, निवडा फातिमा सना सी 6 साडी