Marathi

मजबूत आणि लांब नखांसाठी 7 DIY हॅक्स, नक्की ट्राय करा

Marathi

नखांची काळजी

महिलांना नख वाढवण्यास फार आवडते. वाढलेल्या नखांवर वेगवेगळे नेल आर्ट केले जातात. अशातच लांब आणि मजबूत नखांसाठी कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊया.

Image credits: Instagram
Marathi

टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑइल

नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोची एक स्लाइल नखांवर 10 मिनिटे ठेवा. यानंतर 4-5 ऑलिव्ह ऑइलचे थेंब नखांवर लावून त्याने मसाज करा. यानंतर साबणाने नखं धुवा.

Image credits: freepik
Marathi

राईचे तेल

राईचे तेल केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याचा वापर नखांसाठी करू शकता. राईच्या तेलाचे थेंब नखांवर लावून मसाज करा. यानंतर कापसाने नखांवर तेल पुसून घ्या.

Image credits: unsplash
Marathi

नारळ आणि लिंबचा रस

नखांच्या आरोग्यासाठी नारळ आणि लिंबाचा रसही फायदेशीर ठरू शततो. यासाठी नारळाच्या तेलामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण नखांना 10 मिनिटे लावून ठेवा. यामुळे नखं चमकदार होतील. 

Image credits: Pinterest
Marathi

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलच्या मदतीने नखं मजबूत होऊ शकतात. यामध्ये थोडे बदामाचे तेलही मिक्स करा. हे मिश्रण नखांना लावून मसाज करता. यानंतर कापसाने स्वच्छ करुन घ्या. यामुळे नखांना पोषण मिळेल. 

Image credits: social media
Marathi

संत्र्याचा रस

नखं लांब आणि मजबूत होण्यासाठी संत्र्याचा रस बेस्ट पर्याय आहे. व्हिटॅमिन सी किंवा संत्र्याच्या रसामध्ये बोट थोडावेळ बुडवून ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Instagram

डोक्यात वाईट विचार येतात? दैनंदिन जीवनात बदला या 7 सवयी

Chocolate Day 2025 : पार्टनरसाठी तयार करा चॉकलेट्सच्या या 5 रेसिपी

दबंग मुलगी देखील दिसेल शालीनतेची मूर्ती!, निवडा फातिमा सना सी 6 साडी

साडी नेसायला लाजत असाल तर घाला स्टिच साडी, फटाक्यासारखे दिसाल