शुद्ध आणि बनावट गुलाब पाणी कसे ओखळावे? वापरा या ट्रिक्स
Lifestyle Feb 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
शुद्ध गुलाब पाणी
मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या गुलाबी पाण्याची शुद्धता कशी ओखळावी असा प्रश्न बहुतांशजणांना कळत नाही. अशातच बनावट आणि शुद्ध गुलाब पाणी कसे ओखळावे हे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
शुद्ध गुलाब पाणी कसे ओखळावे
मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या गुलाबी पाण्याची शुद्धता कशी ओखळावी असा प्रश्न बहुतांशजणांना कळत नाही. अशातच बनावट आणि शुद्ध गुलाब पाणी कसे ओखळावे हे जाणून घेऊया.
Image credits: Pexels
Marathi
गुलाब पाण्याचा रंग
शुद्ध गुलाब पाण्याचा रंग थोडा भुरकट दिसेल. याशिवाय जीभेवर लावल्यानंतर ते तिखट लागेल.
Image credits: Social media
Marathi
गुलाब पाण्याची चव
शुद्ध गुलाब पाणी पातळ असते. याशिवाय पाण्याला एक तिखट चव असते.
Image credits: Social Media
Marathi
गुलाब पाण्यात अल्कोहोल नसते
शुद्ध गुलाब पाण्यात अल्कोहोलचा वापर केला जात नाही. अन्यथा हवेच्या संपर्कात आल्यानंतर ते वाफ होऊन उडले जाते.