कॉलेज किंवा ऑफिसला घालण्यासाठी अशाप्रकारचा फ्लोरल प्रिंट सलवार सूट खरेदी करू शकता.
ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा ब्लॉक प्रिंट सलवार सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना एथनिक लूकसाठी क्रिएट करायचा असल्यास असा डॉट प्रिंट सलवार सूट खरेदी करू शकता.
ऑफिसमध्ये कॅज्यूअल लूकसाठी अशाप्रकारचा पेस्टल रंगातील सलवार सूट खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन पाहायला मिळतील.
कॅज्युअल लूकसाठी चेक्स डिझाइन सलवार सूट बेस्ट आहे. यामध्ये सिंपल आणि सोबर लूक करता येईल.
शुद्ध आणि बनावट गुलाब पाणी कसे ओखळावे? वापरा या ट्रिक्स
तुमचं दूध खरं आहे की त्यात आहे भेसळ?, या 6 पद्धतींनी घरच्या घरी तपासा!
क्षारयुक्त पाणी असल्यावर केस का गळतात, कारण जाणून घ्या
फाटलेल्या दूधापासून तयार करा टेस्टी सँडविच, वाचा सोपी रेसिपी