व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रॉमिस डे निमित्त प्रियकराला पाठवायचे हृदयस्पर्शी संदेश, कोट्स, शुभेच्छा आणि शायरी. तुमच्या प्रेमाचे अतूट बंधन व्यक्त करा आणि आयुष्यभराची साथ देण्याचे वचन द्या.
पनीर खरेदी करताना त्याचा रंग, वास, पोत आणि चव तपासून ताजेपणा ओळखा. ताजे पनीर पांढरे, मऊसर आणि दुधासारख्या चवीचे असते, तर शिळे पनीर पिवळसर, कडक आणि आंबटसर असते.
नववधूंसाठी विविधरंगी साड्यांचे डिझाईन्स, फ्लोरल प्रिंट, सिल्क, प्रिंटेड आणि ऑर्गन्झा साड्यांचा समावेश. हलक्या वजनाच्या आणि १००० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध.
Rava Recipes in Marathi : रव्यापासून सकाळचा किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी काही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार करु शकता. पाहूया रव्यापासूनच्या काही सोप्या रेसिपी….
किचनच्या टाइल्सवर लागलेले चिकट डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण अगदी मिनिटांमध्ये टाइल्सवरील तेलकट डाग दूर करण्यासाठी काही सोपे हॅक्स जाणून घेऊया.
प्रेमींचा दिवस खास बनवण्यासाठी आपल्या जोडीदारा सोबत गिरीधामाला भेट द्या. मनाली, मसूरी, नैनिताल, दार्जिलिंग, श्रीनगर आणि सोनमर्ग ही ठिकाणे प्रणय आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद देतात.
Rekha 8 Beauty Secrets : अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या सौंदर्याचे काय गुपित आहे याबद्दल जाणून घेऊया.
विड्याचे पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.अशातच विड्याचे पान खाण्याचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे जाणून घेऊया.
आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आल्यामधील पोषण तत्त्वांमुळे काही आजार दूर राहण्यास मदत होते. पण आल्यासोबत अशी एक गोष्ट आहे ज्याचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
झटपट बनवण्यासाठी सोपी चीज पराठा रेसिपी. गरम तव्यावर पराठे भाजून घ्या आणि बटर, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
lifestyle