अभिनेत्री रेखाचे 8 ब्युटी सिक्रेट, कायम दिसाल चिरतरुणी
Lifestyle Feb 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
रेखाचे सौंदर्य
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याबद्दल नेहमीच चर्चा होते. खरंतर, अभिनेत्रीचे ब्युटी सिक्रेट तुम्हीही फॉलो केल्यास नक्कीच चिरतरुणी दिसाल.
Image credits: social media
Marathi
रेखाचा फिटनेस
रेखा दररोज 10-12 ग्लास पाणी पिते. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय शरीर डिटॉक्सीफाय होते.
Image credits: facebook
Marathi
पुरेशी झोप
रेखा दररोज पुरेशी झोप घेते. वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय तुम्हाला उर्जा आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
Image credits: instagram
Marathi
हेल्दी डाएट
रेखा हेल्दी आणि पोषण तत्त्वांनी समृद्ध असे डाएट फॉलो करते. जंक फूड आणि तळलेल्या पदार्थांपासून रेखा दूर राहते.
Image credits: instagram
Marathi
स्पा ट्रिटमेंट
आयुर्वेद आणि अरोमाथेरपीवर विश्वास ठेवणारी रेखा घरीच स्पा ट्रिटमेंट करते. यामुळे त्वचा आणि केसांना फायदा होतो.
Image credits: instagram
Marathi
केसांसाठी हेअरपॅक
केसांच्या सौंदर्यासाठी रेखा आवळा, शिकेकाई आणि मेथीच्या बियांपासून तयार केलेले हेअरपॅक लावते.
Image credits: social media
Marathi
स्किन केअर रुटीन
रेखा आपल्या त्वचेची स्वच्छता, टोनिंग आणि मॉइश्चराइजिंगची काळजी घेते. याशिवाय दररोज रात्री स्किन केअर रुटीन फॉलो करते.
Image credits: social media
Marathi
योगा आणि मेडिटेशन
योगा आणि मेडिटेशनच्या मदतीने रेखा स्वत:ला फिट ठेवते. यामुळे टेन्शन फ्री राहण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
डान्स करणे
रेखाच्या ब्युटी सिक्रेटमागील आणखी एक रहस्य म्हणडे डान्स. अभिनेत्रीला वाटते की, डान्स केल्याने आपण आनंदी राहण्यासह हेल्दी आणि फिट राहतो.