विड्याचे पान खाण्याचे 5 आश्चर्यचकित करणारे फायदे, घ्या जाणून
Lifestyle Feb 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
विड्याचे पान
पान हा भारतीय खाद्य परंपरेचा मुख्य भाग आहे. कारण जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत पानाचा वापर केला जातो.
Image credits: Social media
Marathi
जेवणानंतर विड्याचे पान खाण्याचे फायदे
भरपेट मेजवानीनंतर आजही पान खाणं मस्ट मानलं जाते. तर जाणून घेऊया विड्याचे पान खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे.
Image credits: Social Media
Marathi
थकवा दूर होतो
विड्याचे पान दातांच्या आजारापासून तर सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि थकवा सुद्धा पान खाल्ल्यानं बरा होतो.
Image credits: Social Media
Marathi
कफ आणि वातासाठी फायदेशीर
विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे.
Image credits: Social Media
Marathi
दात दुखीवर उपयुक्त
हिरड्यांसंबंधित त्रास किंवा दात दुखत असतील तर विड्याच्या पानात 10 ग्राम कापूर मिसळावा आणि हे पान चावून-चावून खावे.
Image credits: Social Media
Marathi
गुडघेदुखीची समस्या
गुडघेदुखीची समस्या असल्यास विड्याचे पान खाऊ शकता. यासाठी विड्याच्या पानाला तूप लावून तव्यावर गरम करुन खावे.
Image credits: Social Media
Marathi
अल्सवर फायदेशीर
तोंड आल्यास विड्याचे पान खाऊ शकता. यामुळे तोंडातील अल्सर कमी होऊ शकतो.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.