रव्यापासून संध्याकाळच्या नाश्तासाठी आप्पे तयार करु शकता. यासाठी दही, रवा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि मीठाचा वापर करावा लागेल.
बारीक रव्याचा वापर करुन उत्तपा तयार करु शकता. यावरुन टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घालू शकता.
पाहुणे घरी येणार असल्यास उपमाची रेसिपी तयार करु शकता. यामध्ये काजू, मटार, कोथिंबीर, टोमॅटो आणि रव्याचा वापर करावा लागेल.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी शिराची रेसिपी बेस्ट पर्याय आहे. यासाठी बदाम, साखर, रवा आणि दूधाचा वापर करा.
नाश्तासाठी ढोकळ्याची रेसिपी तयार करु शकता. या रेसिपीसोबत हिरव्या मिरचीची चटणी सर्व्ह करा.
नाश्तासाठी सँडविचची रेसिपी तयार करु शकता. यासाठी ब्रेड, शिमला मिरची , कांद्याचा वापर करावा लागेल.
रव्यापासून हेल्दी आणि टेस्टी असे पॅटीस तयार करु शकता. यामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरा.
किचन टाइल्सवर लागलेले तेलकट डाग होतील दूर, वापरा हे DIY Hacks
अभिनेत्री रेखाचे 8 ब्युटी सिक्रेट, कायम दिसाल चिरतरुणी
विड्याचे पान खाण्याचे 5 आश्चर्यचकित करणारे फायदे, घ्या जाणून
आल्यासोबत चुकूनही खाऊ नका ही एक गोष्ट, होईल नुकसान