Marathi

पनीर ताजे आहे की शिळे हे कसं ओळखावं, माहिती जाणून घ्या

Marathi

अनेकवेळा शिळे पनीर ग्राहकांना विकले जाते

अनेकवेळा ग्राहकांना शिळे पनीर विकले जाते. त्यामुळे पनीर खरेदी करताना काळजी घ्यायला हवी.

Image credits: Freepik
Marathi

रंगावरून पनीरची ओळख करता येते

ताजे पनीर पांढऱ्या किंवा किंचित क्रीम रंगाचे असते. शिळे पनीर पिवळसर किंवा राखाडीसर दिसते.

Image credits: Freepik
Marathi

पनीरचा वास घेऊन पहा

ताज्या पनीरला कोणताही दुर्गंध येत नाही, किंबहुना हलका दुधासारखा गंध येतो. शिळ्या पनीरला आंबट, उग्र किंवा खराब झालेल्या दुधासारखा वास येतो.

Image credits: Freepik
Marathi

ताजे पनीर मऊसर असते

ताजे पनीर मऊसर व थोडेसे स्प्रिंगीसारखे असते. शिळे पनीर चिकटसर किंवा खूप कडक झालेले असते.

Image credits: Freepik
Marathi

चवीवरून पनीर कसे आहे ते ओळखावे?

ताजे पनीर सौम्य, किंचित गोडसर आणि दूधासारख्या चवीचे असते. शिळे पनीर आंबटसर किंवा थोडेसे कडसर लागते.

Image credits: Freepik
Marathi

शिळ्या पनीरला पाणी सुटत जातं

ताज्या पनीरमध्ये सौम्य आर्द्रता असते, पण जास्त पाणी सुटत नाही. खराब झालेल्या पनीरमध्ये खूप पाणी सुटते आणि ते चिकट किंवा गुळगुळीत वाटते.

Image credits: Freepik

रंगांसह सौंदर्याचा परफेक्ट संगम, परिधान करा मल्टीकलर Saree Design

रव्यापासून तयार करा या 7 टेस्टी रेसिपी, पाहुणेही होतील खूश

किचन टाइल्सवर लागलेले तेलकट डाग होतील दूर, वापरा हे DIY Hacks

अभिनेत्री रेखाचे 8 ब्युटी सिक्रेट, कायम दिसाल चिरतरुणी