Marathi

आल्यासोबत चुकूनही खाऊ नका ही एक गोष्ट, होईल नुकसान

Marathi

अंड आणि आलं

अंड आणि आलं दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण या दोन्ही गोष्टी एकत्रित खाल्ल्यास काहींसाठी त्रासदायक ठरू शकते. खासकरुन गॅस, पोटात दुखणे अशा ससम्या उद्भवल्या जाऊ शकतात.

Image credits: social media
Marathi

अंड आणि आलं एकत्रित खाण्याचे नुकसान

आलं आणि अंड एकत्रित खाल्ल्याने शरिरातील उष्णता वाढली जाऊ शकते. यामुळे नाकातून रक्त येणे किंवा त्वचेवर रॅशेजची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Getty
Marathi

शरिरात टॉक्सिन्स तयार होणे

अंड आणि आल्याच्या सेवनाने शरिरात टॉक्सिन्स तयार होऊ शकतात. यामुळे दीर्घकाळ लीवर आणि किडनीसंबंधित समस्या वाढल्या जाऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

गॅस्ट्रिकची समस्या

ज्या व्यक्तींना गॅस्ट्रिकची समस्या असते त्यांनी आलं आणि अंड एकत्रित खाऊ नये. यामुळे पोट फुगणे, जळजळ आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social Media
Marathi

ब्लड क्लॉटिंगची समस्या

आल्यामधील गुण रक्त पातळ करतात आणि अंड प्रोटीनचा स्रोत आहे. दोन्हींचे एकत्रित सेवन केल्यास ब्लड क्लॉटिंग किंवा रक्तपुरवठ्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

Image credits: Freepik
Marathi

अ‍ॅलर्जीची समस्या

एखाद्याला अंड किंवा आल्याची अ‍ॅलर्जी असल्यास दोघांचे एकत्रित सेवन केल्याने समस्या अधिक वाढली जाऊ शकते. यामुळे त्वचेवर खाज येणे किंवा श्वसनास समस्या उद्भवू शकते.

Image credits: Freepik
Marathi

गर्भवती महिलांना नुकसान

गर्भवती महिलांनी अंड आणि आल्याचे एकत्रित सेवन करणे टाळावे. यामुळे शरिरात उष्णता वाढली जाऊन प्रेग्नेंसीसंदर्भात समस्या वाढू शकते.

Image credits: Freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

खास नाश्त्यासाठी!, घरच्या घरी बनवा चीज पराठा रेसीपी

घरच्या घरी बनवा प्रथिने आणि फायबरने समृद्ध मखनाची ही चवदार रेसिपी

पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध मिसळ कोणत्या आहेत, पर्याय जाणून घ्या

शॅम्पू केल्यानंतर केस गळतात? असू शकतात ही 6 कारणे