Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
किचन टाइल्सवरील डाग दूर करण्यासाठी ट्रिक्स
किचनमध्ये अन्नपदार्थ तयार केल्यानंतर त्याचे डाग भिंतीवर उडले जातात. अशातच टाइल्स वेळेवर स्वच्छ न केल्यास कालांतराने चिकट होतात. जाणून घेऊया टाइल्सवरील डाग दूर करण्यासाठी खास उपाय.
Image credits: Meta AI
Marathi
बेकिंग सोडा आणि गरम पाणी
किचनच्या टाइल्सवर लागलेले चिकट डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी मिक्स करुन टाइल्सवर स्प्रे करा.
Image credits: Social Media
Marathi
व्हिनेगर आणि गरम पाणी
टाइल्सवरील डाग दूर करण्यासाठी व्हिनेगर आणि गरम पाणी मिक्स करुन स्प्रे करा. यानंतर स्वच्छ कापडाने टाइल्स पुसून घ्या.
Image credits: social media
Marathi
लिंबूचा रस आणि बेकिंग सोडा
किचनच्या टाइल्सला लागलेले डाग दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करा.
Image credits: Pinterest
Marathi
डिशवॉश आणि गरम पाणी
किचनच्या टाइल्सला लागलेले तेल आणि मसाल्यांचे डाग दूर करण्यासाठी डिशवॉश आणि गरम पाणी वापरा. याच्या मदतीने टाइल्स स्वच्छ करा.
Image credits: Social Media
Marathi
नारळाचे तेल आणि बेकिंग सोडा
तेल आणि मसल्याचे डाग दूर करण्यासाठी टाइल्सवर नारळाचे तेल आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण वापरू शकता.
Image credits: Freepik
Marathi
लिंबू आणि मीठाचा वापर
टाइल्सवर लागलेले डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी दोन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करुन टाइल्सवर स्प्रे करा.