Mawa Cake : मावा केक खाणे बहुतांशजणांना पसंत असते. यासाठी बेकरीमध्ये मिळणारा मावा केक खरेदी केला जातो. पण घरच्याघरी लुसलुशीत मावा केक तयार करू शकता. याची सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि एक्सरसाइज फॉलो केली जाते. पण बहुतांशजणांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करताना डाएटमध्ये अंडी की पनीरचे सेवन करावे? याबद्दलच जाणून घेऊया.
Lungs Health Care Tips : फुफ्फसांच्या आरोग्यासाठी दररोज हेल्दी डाएट फॉलो करावे. ज्यामध्ये पौष्टिक आणि अँटीऑक्सिडेंट्स फूड्सचा समावेश असेल. जेणेकरुन फुफ्फुसांचे काम सुरळीत सुरू राहण्यासही मदत आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होईल.
सोन्या चांदीची ज्वेलरी सातत्याने घातल्यानंतर कालांतराने काळी पडलेली दिसते. ही ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
केसांमधून दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे. पण याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर केसांसंबंधित समस्या अधिक वाढल्या जाऊ शकतात. जाणून घेऊया घामामुळे केसांना येणाऱ्या दुर्गंधीवर काही घरगुती उपाय सविस्तर…
लांब नाणे साखळी, फ्लॉवर क्लिप, लेयरिंग चेन क्लिप, रंगीबेरंगी स्टोन विद बँड, गोल्डन बड्स, टॅसल क्लिप अशा विविध हेअर अॅक्सेसरीज वापरून तुम्ही केसांना स्टाईल देऊ शकता. या अॅक्सेसरीज फ्रेंच वेणी, भारतीय वेणी, खुले केस, कुरळ्या केसांमध्ये वापरता येतील.
Home remedies for cold and cough : सध्याच्या धुळीच्या वातावरणामुळे कफ आणि खोकला होणे सामान्य बाब झाली आहे. यावर घरगुती उपाय काय हे जाणून घेऊया.
लग्नानंतर अनेक महिलांना वजन वाढण्याची समस्या भेडसावते. मंद चयापचय, हार्मोनल बदल, जास्त खाणे आणि व्यायामाचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली व्यवस्थापन द्वारे वजन नियंत्रित करता येते.
मोत्यांच्या लेस आणि लटकनांनी ब्लाउज सजवून मिळवा फॅन्सी आणि स्टायलिश लुक. स्वस्तात बाजारातून मोती विकत घेऊन ब्लाउजच्या नेकलाईन आणि स्लीव्ह्ज सजवा.
१४, १८ आणि २२ कॅरेट सोनेरी साखळी: १४, १८ आणि २२ कॅरेट सोनेरी साखळ्यांमध्ये काय फरक आहे? रोजच्या वापरासाठी मजबूत आणि चमकदार सोनेरी साखळी निवडा. कोणत्या सोनेरी साखळीत किती शुद्धता असते ते जाणून घ्या.
lifestyle