सोन्या चांदीची ज्वेलरी घालणे प्रत्येकाला आवडते. महिलांसह पुरुष मंडळीही सोन्या चांदीची चैन, कडा किंवा अंगठी घालतात.
प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या संपर्कात आल्यानंतर सोन्या चांदीची ज्वेलरी काळी पडू लागते. ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
काळ्या पडलेल्या ज्वेलरीवर 10-15 मिनिटे टुथपेस्ट लावून ठेवा.
10 मिनिटांनंतर ज्वेलरी टुथब्रशने घासून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
घामामुळे केसांना येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?
सून दिसेल महालाच्या राणीसारखी, केसात खुलतील 7 Hair Accessories
छातीत जमा झालेला कफ निघेल बाहेर, खा किचनमधील हे मसाले
लग्नानंतर महिलांचे वजन का वाढते?, जाणून घ्या कारणे आणि उपाय!