केसांमध्ये घाण आणि घामामुळे त्यामधून दुर्गंधी येऊ लागते. यामुळे केसांची वाढही थांबली जाते. यावर उपाय काय जाणून घेऊया.
Image credits: unsplash
Marathi
केस धुवा
आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस केस धुवावेत. खरंतर, केस व्यवस्थितीत न धुतल्यास केसांमधून दुर्गंधी येऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
लिंबू
लिंबाच्या वापरानेही केसांना येणारी दुर्गंधी दूर होऊ शकते. यासाठी एक कप पाण्यामध्ये अर्धा कप लिंबाचा रस मिक्स करा. या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
Image credits: Pinterest
Marathi
दालचिनी
दालनिचीनची पावडर उकळवून घ्या. यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. मिश्रण हलके उकळल्यानंतर थंड होऊ द्या आणि यानंतर याच्या पाण्याने केस धुवा.
Image credits: Getty
Marathi
व्हिनेगर
अँटी-बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असणाऱ्या व्हिनेगरच्या मदतीनेही केसांना येणारी दुर्गंधी दूर होऊ शकते.
Image credits: social Media
Marathi
गुलाब पाणी
गुलाब पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केसांना शॅम्पू करताना त्याच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.