छातीत जमा झालेला कफ निघेल बाहेर, खा किचनमधील हे मसाले
Lifestyle Feb 21 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pexels
Marathi
सर्दी-खोकल्याचा त्रास
हेल्दी राहण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे असते. अशातच सर्दी-खोकल्याचा त्रास होणे सामान्य बाब आहे.
Image credits: Getty
Marathi
वेलची
छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी वेलची खाऊ शकता. यामुळे छातीत नवा कफ तयार होण्याची प्रक्रिया थांबली जाते.
Image credits: Getty
Marathi
काळी मिरी
काळी मिरीच्या सेवनाने छातीतील कफ दूर होण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
लवंग
लवंगाचे सेवन केल्यानेही छातीमधील कफ बाहेर पडू शकतो.
Image credits: social media
Marathi
मीठाचे पाणी
छातीमधील कफ पूर्णपणे बाहेर काढायचा असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.
Image credits: Getty
Marathi
प्रदूषणापासून दूर रहा
कफ होण्यामागील मुख्य कारण प्रदुषण देखील आहे. यामुळे धुळ, अधिक माती असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.