वजन कमी करण्यासाठी किंवा स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीन अत्यंत महत्वाचे असते. अशातच वजन कमी करण्यासाठी अंडी की पनीरपैकी काय खावे? याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
प्रोटीनचे उत्तम स्रोत
अंड आणि पनीर दोन्ही प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जातात. अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन तर 40 ग्रॅम पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रोटीन असते.
Image credits: Freepik
Marathi
अंड्यामधील पोषण तत्त्वे
अंड्यामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनिरल्स आहेत, ज्याची शरीराला आवश्यकता असते. याशिवाय पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर असते.
Image credits: Freepik
Marathi
अंड्यातील हाय फॅट्स
बहुतांशजण हाय फॅट्सच्या कारणास्तव अंड्याचा पिवळा भाग खात नाहीत. पण अंड्याच्या पिवळ्या भागातच अधिक पोषण तत्त्वे असतात.
Image credits: social media
Marathi
पनीरमधील पोषण तत्त्वे
पनीरमध्ये बी-12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि राइबोफ्लेविनसारखी पोषण तत्त्वे असतात.
Image credits: social media
Marathi
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
एक्सपर्ट्सनुसार, अंड आणि पनीर दोन्हीही गोष्टी वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे. याचा डाएटमध्ये आपल्या सोयीनुसार समावेश करू शकता.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.