Marathi

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी डाएटमध्ये करा या 4 फूड्सचा समावेश

Marathi

फुफ्फुसासंबंधित समस्या

आपल्या शरीरातील फुफ्फुसांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय वाढत्या प्रदुषणामुळे फुफ्फुसासंबंधित काही समस्या होतात. 

Image credits: social media
Marathi

डाएटमध्ये खा हे फूड्स

फुफ्फुसाचे आरोग्य राखण्यासाठी डाएटमध्ये काही फूड्सचा समावेश करावा. जेणेकरुन फुफ्फुसाचे आरोग्य राखले जाईल. यामध्ये फळ, ज्यूस किंवा भाज्यांचा समावेश असावा.

Image credits: Freepik
Marathi

बीट

बीटाचे सेवन करणे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

Image credits: Social Media
Marathi

पर्पल कॅबेज

पर्पल कॅबेजमध्ये काही प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे हृदयाचे आरोग्य हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याचा डाएटमध्ये नक्की समावेश करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

हिरवी मिरची

हिरवी मिरची देखी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. मिरचीमध्ये बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते, जे श्वसनासंबंधित समस्या कमी करण्यास मदत करते.

Image credits: Social Media
Marathi

ब्रोकोली

ब्रोकोली फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

20 रुपयांत चमकेल Gold-Silver ज्वेलरी, वाचा खास ट्रिक्स

घामामुळे केसांना येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

सून दिसेल महालाच्या राणीसारखी, केसात खुलतील 7 Hair Accessories

छातीत जमा झालेला कफ निघेल बाहेर, खा किचनमधील हे मसाले