उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच खाण्यापिण्याच्या वस्तू खराब होऊ लागतात. यामुळे पदार्थ गरम करुन किंवा फ्रीजमध्ये व्यवस्थितीत स्टोअर करावे लागतात. अशातच उन्हाळ्यात बटाटे खराब होऊ नये म्हणून काय करावे याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.
डोकेदुखी एक सामान्य समस्या झाली आहे. खाकरुन डाव्या बाजूचे डोक दुखत असल्यास या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे काही खास कारणे असू शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
ऑर्गन्झा, जॉर्जेट, टिश्यूसारख्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या मिरर वर्क साड्या तुमच्या सौंदर्यात भर घालतील. हलक्या आणि साध्या साड्यांपासून ते लग्न, पार्टीसाठी योग्य असलेल्या प्री-ड्रेप्ड लेहेंगा स्टाइल साड्यांपर्यंत, विविध डिझाइन उपलब्ध आहेत.
बीचवर फिरायला जाताना बॅगेमध्ये काही वस्तू आवश्यक असाव्यात. जेणेकरुन त्वचेसह आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत होईल. याशिवाय फिरण्याचा आनंद दुप्पट वाढला जाईल.
मोठ्या आणि पाताळलेल्या ओठांसाठी तृप्ती डिमरी प्रमाणे लाल रंगाची लिपस्टिक निवडू शकता. गडद लिपस्टिकसह ब्लश आणि आयशॅडोचा रंग हलका ठेवा जेणेकरून ओठांचा रंग सर्वात जास्त चमकेल. वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक शेड तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवा.
Kundan Jewellery Designs : लग्नसोहळा किंवा एखाद्या फंक्शनवेळी परिधान केल्या जाणाऱ्या आउटफिट्सवर ट्रेडिशनल ज्वेलरी ट्राय केली जाते. अशातच लग्नसोहळ्यासाठी लेहेंगा किंवा साडीवर परफेक्ट मॅच होईल अशा कुंदन ज्वेलरीच्या डिझाइन्स पाहूया.
सध्याच्या धावपळीच्या काळात महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंटचा वापर केला जातो. पण मेकअप हटवण्यासाठी कॉस्मेटिक रिमूव्हर्सचा वापर त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो. अशातच नॅच्युरल प्रोडक्ट्सच्या मदतीने मेकअप काढता येऊ शकतो.
व्हेलवेट साडी नेसल्यानंतर रॉयल आणि सोबर लूक येतो. याशिवाय पार्टीत किंवा एखाद्या फंक्शनवेळी प्रत्येकाच्या नजरा आपल्याकडे वळल्या जातात. पण व्हेलवेटची साडी नेसल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची हे बहुतांश महिलांना माहिती नसते. याबद्दलच जाणून घेऊया.
Natural remedies for shiny hair : चमकदार आणि लांबसडक केसांसाठी महिला वेगवेगळ्या ट्रिटमेंट करतात. काही महिला घरगुती उपायांनी केसांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न करतात. अशातच केसांची चमक वाढवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय करू शकता हे जाणून घेऊया.
तारा सुतारियाच्या कटआउट षटकोनी ब्लाउज डिझाइनपासून ते डीप नेक रेड ब्रॅलेट ब्लाउजपर्यंत, हे डिझाईन्स तुम्हाला सेक्सी लुक देतील. हेवी लेहेंग्यांपासून साध्या साडींपर्यंत, या ब्लाउज डिझाईन्ससह तुम्ही प्रत्येक प्रसंगी आकर्षक दिसू शकता.
lifestyle