डोक्याच्या डाव्या बाजूला दुखण्याची 5 कारणे, अजिबात करू नका दुर्लक्ष
Lifestyle Feb 22 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
डोक दुखण्यामागील कारणे
डोक्याच्या डाव्या बाजूला दुखत असेल तर या स्थितीकडे वेळीच लक्ष द्या. यामागे काही कारणे असू शकतात. माइग्रेन आणि ब्रेन ट्युमरसारखी गंभीर समस्या उद्भवल्यास डोक दुखण्यास सुरुवात होते.
Image credits: Social Media
Marathi
डाव्या बाजूच्या डोकेदुखीची कारणे
डाव्या बाजूला डोक दुखीची कारणे काय असू शकतात याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: facebook
Marathi
तणाव आणि चिंता
तणाव आणि चिंता सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा हिस्सा झाला आहे. यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. याशिवाय डोक दुखण्यासही सुरुवात होते.
Image credits: Getty
Marathi
डोळ्यांचा थकवा
दीर्घकाळापर्यंत कंप्युटर स्क्रिनवर काम करणे किंवा फोनवर वेळ घालवल्यानेही डोळे दुखण्यास सुरुवात होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
माइग्रेनची समस्या
माइग्रेन एक गंभीर स्थिती असून ज्यामध्ये डोक्याची एक बाजू भयंकर दुखण्यास सुरुवात होते. ही डोकेदुखी काही तासांपर्यंत राहू शकते.
Image credits: Social Media
Marathi
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब कधीही डोकेदुखीचे कारण ठरू शकते. खासकरुन ज्यावेळी उच्च रक्तदाब अनियंत्रित झाल्यास असे होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
साइनसची समस्या
साइनसच्या समस्येतही डोक दुखण्यास सुरुवात होऊ शकते. खासकरुन नाक आणि डोक्याजवळ अधिक दुखते.