उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रकिनारी फिरायला जायचे प्लॅन केले जातात. पण यावेळी बॅगेत काही गोष्टी असणे फार महत्वाचे असते.
समुद्रकिनारी फिरायला जाताना बॅगेत त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रिन ठेवा. यामुळे त्वचेला हानिकारक युवी किरणांपासून बचाव करण्यासाठी फायदा होईल.
समुद्रकिनारी फिरायला जाताना आवर्जुन बॅगेत पाण्याची बॉटल असावी. उन्हामध्ये हाइड्रेट राहण्यासाठी पाण्याची बॉटल जवळ असावी.
बीचवर फिरायला जाताना हलके आणि सुटसुटीत कपडे परिधान करा. यावेळी लिनेन किंवा सुती कपडे ट्राय करा.
उन्हापासून बचाव होण्यासाठी टोपी किंवा स्कार्फचा वापर करू शकता. यामुळे डोक आणि चेहऱ्याचे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होईल.
समुद्रकिनारी फिरायला जाताना बीच टॉवेल नक्की सोबत ठेवा. वाळूमध्ये बसण्यासाठी याचा वापर करू शकता.
ओठांवर डोळे लगेच थांबतील, निवडा Tripti Dimri सारखे 6 लिपस्टिक शेड्स
लग्नसोहळ्यासाठी 5 ट्रेन्डी Kundan Jewellery, पाहा डिझाइन्स
मेकअप काढण्यासाठी करा या नॅच्युरल प्रोडक्ट्सचा वापर, त्वचाही होईल कोमल
Velvet Saree ची काळजी घेण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स