व्हेलवेटच्या साडीची योग्य काळजी घेतल्याची त्याची चमक आणि सौंदर्यता दीर्घकाळ टिकून राहते. याशिवाय कितीहीवेळा नेसली तरीही नवीकोरी दिसते.
व्हेलवेटची साडी नेसल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.
व्हेलवेट साडी कधीच मशीनमध्ये धुण्यास टाकू नका. त्याएवजी थंड पाण्यात बुडवून हलक्या हाताने हळूहळू स्वच्छ करा.
व्हेलवेट साडी धुतल्यानंतर लगेच उन्हामध्ये सुकवण्यास घालू नका. यामुळे साडीचा रंग फिकट होऊ शकतो.
व्हेलवेट साडी इस्री करताना काळजी घ्या. गरम इस्री थेट साडीवर फिरवू नका. यामुळे साडीचे नुकसान होऊ शकते.
व्हेलवेट साडी नेहमीच हवेशीर आणि ओलसरपणा नसलेल्या ठिकाणी ठेवावी.
व्हेलवेट साडी एकदा नेसल्यानंतर ती कपाटातून अधूनमधून बाहेर काढून ठेवा. जेणेकरुन त्याला लागलेले डाग किंवा दुर्गंधी दूर करण्यास मदत होईल.
केसांची चमक वाढवण्यासाठी 8 नैसर्गिक उपाय
सुहागरातीसाठी 9 ब्रालेट ब्लाउज डिझाईन्स
घरच्याघरी बनवा लुसलुशीत Mawa Cake, वाचा सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप
अंड की पनीर, वजन कमी करण्यासाठी काय खावे?