चिकनकारी हेव्ही सलवार सूटवर अशाप्रकारची ग्रीन एमराल्ड कुंदन ज्वेलरी ट्राय करू शकता. यामुळे लूक अधिक खुलला जाईल.
लेहेंग्यावर पेस्टल रंगातील चोकर कुंदन ज्वेलरी ट्राय करू शकता. अशाप्रकारची ज्वेलरी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल आउटफिट्सवर अशी पोलकी कुंदन ज्वेलरी छान दिसेल.
लग्नसोहळ्यातील संगीत सेरेमनीवेळी अशी पर्ल कुंदन ज्वेलरी ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशी गोल्ड प्लेटेड पोलकी कुंदन ज्वेलरी लग्नसोहळ्यातील आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
मेकअप काढण्यासाठी करा या नॅच्युरल प्रोडक्ट्सचा वापर, त्वचाही होईल कोमल
Velvet Saree ची काळजी घेण्यासाठी 5 सोप्या ट्रिक्स
केसांची चमक वाढवण्यासाठी 8 नैसर्गिक उपाय
सुहागरातीसाठी 9 ब्रालेट ब्लाउज डिझाईन्स