मेकअप काढण्यासाठी करा या नॅच्युरल प्रोडक्ट्सचा वापर, त्वचाही होईल कोमल
Lifestyle Feb 22 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
मेकअप काढण्यासाठी टिप्स
घरच्याघरी नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन मेकअप हटवू शकता. यासाठीच्या काही टिप्स पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
नारळाचे तेल
मेकअप हटवण्यासाठी नारळाचे तेल बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप लवकर काढण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
काकडीचा रस
काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो. याशिवाय त्वचा टवटवीत दिसते. काकडीच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप काढू शकता.
Image credits: freepik
Marathi
दूधाचा वापर
त्वचेची स्वच्छतेसह त्याला पोषण मिळण्यासाठी दूधाचा वापर करू शतता. दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. यामुळे त्वचेवरील डेड सेल्स हटवण्यास मदत होते.
Image credits: Freepik
Marathi
मध आणि लिंबाचा वापर
मध आणि लिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. मध मॉइश्चराइजप्रमाणे काम करते. याशिवाय लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.