उन्हाळ्यात बटाटे खराब होऊ नये म्हणून खास काळजी घ्यावी. जेणेकरुन बटाट्यांना मोड येऊन खराब होणार नाहीत. याबद्दलच्या काही खास टिप्स पुढे जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसात बटाटे स्टोअर करताना त्याखील पेपर ठेवा. जेणेकरुन बटाटे खराब होणार नाहीत. याशिवाय बटाट्यामधील ओलसरपणा दूर होईल.
बटाटे नेहमीच लसूणसोबक ठेवावेत. यामुळे उन्हाळ्यात बटाटे लवकर खराब होत नाहीत.
मोकळ्या किंवा हवेशीर ठिकाणी बटाटे ठेवा. यामुळे बटाट्यांमधील ओलसरपणा दूर होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्यांना लगेच मोड येतात. यामुळे बटाटे ठेवलेल्या ठिकाणी 2-3 सफरचंद देखील ठेवा.
डोक्याच्या डाव्या बाजूला दुखण्याची 5 कारणे, अजिबात करू नका दुर्लक्ष
आरशासारखी चमकेल सौंदर्याची राणी, घाला मिरर वर्क साडीच्या फॅन्सी डिझाइन
बीचवर फिरायला जाताना बॅगेत असाव्यात 5 गोष्टी
ओठांवर डोळे लगेच थांबतील, निवडा Tripti Dimri सारखे 6 लिपस्टिक शेड्स