Marathi

केसांची चमक वाढवण्यासाठी 8 नैसर्गिक उपाय

Marathi

कांद्याचा रस

केसांना चमक येण्यासाठी कांद्याचा रसही वापरू शकता.

Image credits: pinterest
Marathi

नारळाचे तेल

आठवड्यातून दोनदा कोमट नारळाच्या तेलाने मसाज केल्याने केसांना नैसर्गिक चमक येते.

Image credits: Social Media
Marathi

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल केसांना लावून 30 मिनिटानंतर धुवावेत. यामुळे केसांना चमक आणि मऊसर होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

अंडी आणि दही

अंडी आणि दह्याचा पॅक तयार करुन केसांना लावा. यामुळे केसांना प्रोटीन मिळत केस मजबूत आणि चमकदार होतील.

Image credits: Freepik
Marathi

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे राईच्या तेलामझ्ये मिक्स करुन गरम करा. यानंतर केसांना लावा. यामुळे केस घनदाट आणि चमकदार होतील.

Image credits: Instagram
Marathi

लिंबू पाणी

केस धुताना अखेरच्या स्टेपवेळी लिंबू पाण्याचा वापर करा. यामुळे केसांमधील कोंडा निघून जाण्यासह केसांना चमक येईल.

Image credits: Pinterest
Marathi

गुलाब पाणी

केस धुतल्यानंतर त्यावर हलके गुलाब पाणी स्प्रे करा.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: unsplash

सुहागरातीसाठी 9 ब्रालेट ब्लाउज डिझाईन्स

घरच्याघरी बनवा लुसलुशीत Mawa Cake, वाचा सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप

अंड की पनीर, वजन कमी करण्यासाठी काय खावे?

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी डाएटमध्ये करा या 4 फूड्सचा समावेश