Hair Style on Lehenga and Saree : कियारा अडवाणी आपल्या लूकने सर्वांना घायाळ करते. अशातच अभिनेत्रीच्या काही हेअरस्टाइल लेहेंगा आणि साडीवर फार छान दिसतील.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानातही व्यायाम करणे शक्य आहे. योगासने, हलके कार्डिओ आणि स्ट्रेचिंगसारख्या व्यायामांमुळे शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने राहते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाणी आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.
Gold Earning Designs to Gift : बायकोला वाढदिवसाला किंवा सरप्राइज म्हणून गोल्ड इअररिंग्स ट्राय करू शकता. याचेच काही लेटेस्ट आणि ट्रेन्डी डिझाइन्स पाहूया.
Beetroot Juice Benefits : बीटाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरात रक्तवाढीस मदत होण्यासह अन्य काही फायदे होतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
काळ्या ओठांची समस्या सर्वसामान्यपण ऊन, धुम्रपान आणि अन्य कारणांमुळे होऊ शकते. अशातच सौंदर्य बिघडले जाते. यामुळे काळवंडलेल्या ओठांच्या समस्येसाठी हळदीमध्ये एक खास वस्तू मिक्स करुन नैसर्गिक पद्धतीने गुलाबी ओठ मिळवू शकता.
केसांच्या समस्येचा सामना आज प्रत्येकजण करत आहे. यासाठी केसांसाठी कांद्याचा हेअर मास्क लावू शकता. जेणेकरुन काळ्याभोर आणि लांबसडक केसांसाठी याचा वापर करता येईल. जाणून घेऊया कांद्याचा हेअर मास्क कसा तयार करायचा.
Real and Fake Ghee : शुद्ध तूप आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढली जाते. अशातच शुद्ध तूपाची ओखळ कशी करायची याबद्दल जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसात काही भाज्यांचे सेवन करणे टाळावे. जेणेकरुन आरोग्याची काळजी घेतली जाईल. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या भाज्या खाणे टाळावे.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घरातील गॅलरी गरम होऊन राहण्याच्या जागेत उष्णता निर्माण होते. मात्र, काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी गॅलरी थंड ठेवणे शक्य आहे.
French Fries Recipe : फ्रेंच फ्राइज सर्वांनाच आवडतात. पण कॅफे किंवा रेस्टॉरंटसारखे कुरकुरीत आणि टेस्टी फ्रेंच फ्राइज घरच्याघरी कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
lifestyle